Door43-Catalog_mr_tn/LUK/18/09.md

737 B

मग तो

‘’मग येशू’’

काही

‘’काही लोक’’

ज्यांना खात्री होते की ते स्वतःच नीतिमान होते

‘’जे स्वयं नीतिमान किंवा धार्मिक होते’’ किंवा ‘’ज्यांना वाटले की ते नीतिमान होते’’ (युडीबी)

द्वेष करत

‘’कमी मोल ठरवून’’ किंवा ‘’ते बरे होते असा विचार करत’’

मंदिरात

‘’मंदिराच्या अंगणात’’