# मग तो ‘’मग येशू’’ # काही ‘’काही लोक’’ # ज्यांना खात्री होते की ते स्वतःच नीतिमान होते ‘’जे स्वयं नीतिमान किंवा धार्मिक होते’’ किंवा ‘’ज्यांना वाटले की ते नीतिमान होते’’ (युडीबी) # द्वेष करत ‘’कमी मोल ठरवून’’ किंवा ‘’ते बरे होते असा विचार करत’’ # मंदिरात ‘’मंदिराच्या अंगणात’’