Door43-Catalog_mr_tn/LUK/08/38.md

796 B

पण तो माणूस

काही लोकांना ह्याची सुरुवात ‘’पण येशू आणि त्याचे शिष्य तिकडून जाण्यापूर्वी. तो माणूस’’ किंवा ‘’येशू आणि त्याच्या शिष्यांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी, तो माणूस’’

त्याने त्याला पाठवले (निरोप दिला)

‘’येशूने त्या माणसाला पाठवून दिले’’

त्याच्या घरी

‘’तुझे घराणे’’ किंवा ‘’तुझे कुटुंब’’