Door43-Catalog_mr_tn/LUK/08/38.md

9 lines
796 B
Markdown

# पण तो माणूस
काही लोकांना ह्याची सुरुवात ‘’पण येशू आणि त्याचे शिष्य तिकडून जाण्यापूर्वी. तो माणूस’’ किंवा ‘’येशू आणि त्याच्या शिष्यांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी, तो माणूस’’
# त्याने त्याला पाठवले (निरोप दिला)
‘’येशूने त्या माणसाला पाठवून दिले’’
# त्याच्या घरी
‘’तुझे घराणे’’ किंवा ‘’तुझे कुटुंब’’