Door43-Catalog_mr_tn/LUK/08/16.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

(येशू आपल्या शिष्यांशी बोलत राहतो.)

एक दिवा

एक एक छोटी वाटी होती ज्यात इंधन म्हणून वात आणि जैतून तेल होते.

एक दिवठनी

‘’एक मेज’’ किंवा ‘’एक फळी’’

कारण उघडकीस येणार नाही असे, काहीही गुप्त नाही

ह्याचे भाषांतर सकारत्मक रीतीने जे काही दडलेले आहे ते उघडकीस आले जाईल.

आणि काहीही गुपित, जे उघडकीस येणार नाही आणि प्रकशात येणार नाही

ह्याचे भाषांतर ‘’आणि जे काही गुपित आहे ते उघडकीस येईल आणि प्रकाशात येईल.

तुम्ही कसे ऐकता

ह्याचे भाषांतर ‘’मी जे काही सांगतो ते तुम्ही कसे ऐकता’’ किंवा ‘’तुम्ही कशा रीतीने देवाचे वचन ऐकता. (पहा:स्पष्ट आणि पूर्ण)

ज्याने कोणी

ह्याचे भाषांतर ‘’ज्याला समजबुद्धी आहे’’ किंवा ‘’मी जे शिकवतो जो कोणी ते ऐकतो.

त्याला अधिक दिले जाईल

‘’त्याला अधिक देण्यात येईल. ह्याचे भाषांतर एका क्रियाशील क्रियापदाने होते: ‘देव त्याला अधिक देईल.

ज्याने केले नाही

ह्याचे भाषांतर ‘’ज्याला समजबुद्धी नाही’’ किंवा ‘’जो कोणी मी शिकवतो ते ग्रहण करत नाही.