1.4 KiB
1.4 KiB
तुझ्या पापांची क्षमा झाली आहे
‘’तुझी क्षमा झाली आहे.’’ एका कृतीशील क्रियापदाने ह्याचे प्रदर्शन करता येते: ‘’मी तुमच्या पापांची क्षमा करतो.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले
‘’तुझ्या विश्वासामुळे, तू तारिला गेली.’’ ‘’विश्वासाची’’ ही कल्पना त्याचे भाषांतर एका क्रियापदाने करता येते: ’’तू विश्वास ठेवला म्हणून, तुझे तारण झाले आहे.’’
शांतीने जा
‘’निरोप’’ घेण्याची आणि त्याच वेळी आशीर्वाद देण्याची ही पद्धत आहे. ह्याचे भाषांतर ‘’तू जात असताना, अजिबात काळजी करू नको’’ किंवा ‘’तू जात असताना देवाने तुला शांती द्यावी’’ (युडीबी)