Door43-Catalog_mr_tn/JUD/01/01.md

1.2 KiB

सेवक यहूदा

यहूदा याकोबाचा भाऊ आहे पर्यायी भाषांतर मी यहूदा याकोबाचा दास

आणि याकोबाचा बंधू

याकोब व यहूदा येशूचे सावत्र भाऊ आहेत

देवपित्यामध्ये प्रिय

देवपिता, तुमच्यावर प्रेम करतो

आणि ख्रिस्ताच्याठायी ठेवलेले

आणि सुरंक्षित केलेले की ते आता ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात.

तुम्हास कृपा दया व शांती ही बहूगूणीत रितिने

मिळोत येथे तू हा शब्द सर्व ख्रिस्ती लोकांचा संदर्भ देत ज्यांना हे पत्र मिळणार होते, पर्यायी भाषांतर , कृपा, शांती आणि प्रेम वाढो.