# सेवक यहूदा यहूदा याकोबाचा भाऊ आहे पर्यायी भाषांतर मी यहूदा याकोबाचा दास # आणि याकोबाचा बंधू याकोब व यहूदा येशूचे सावत्र भाऊ आहेत # देवपित्यामध्ये प्रिय देवपिता, तुमच्यावर प्रेम करतो # आणि ख्रिस्ताच्याठायी ठेवलेले आणि सुरंक्षित केलेले की ते आता ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात. # तुम्हास कृपा दया व शांती ही बहूगूणीत रितिने मिळोत येथे तू हा शब्द सर्व ख्रिस्ती लोकांचा संदर्भ देत ज्यांना हे पत्र मिळणार होते, पर्यायी भाषांतर , कृपा, शांती आणि प्रेम वाढो.