25 lines
2.2 KiB
Markdown
25 lines
2.2 KiB
Markdown
# वचन पाळा
|
|
|
|
"देवाचे वचन पाळा"
|
|
|
|
देवाने तुम्हाला दिलेला संदेश पाळा."
|
|
# तुम्ही स्वत: ला फसवता.
|
|
|
|
स्वत: ची फसवणक करता."
|
|
|
|
किंवा स्वत: ला मूर्ख करता."
|
|
# कारण जर कोणी देवाच वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे
|
|
|
|
याकोब दोन माणसामध्ये तुलना करत आहे. जो देवाचे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागत नाही तो आरशात आपला चेहरा पाहून विसरणाऱ्या माणसासारखा आहे. (पहा: उपमा)
|
|
# त्याच्या नैसर्गिक मुखाच परिक्षण करतो
|
|
|
|
आणि लगेच विसरतो
|
|
|
|
जो देवाचे वचन ऐकतो आणिजे ऐकल आहे ते विसरून जातो तो आपल मुख आरशात पाहून विसरणाऱ्या माणसासारखा आहे.
|
|
# परिपूर्ण नियम, स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियम
|
|
|
|
"परिपूर्ण नियम स्वातंत्र्य देतो."
|
|
# फक्त ऐकून विसरणारे नाहीत
|
|
|
|
"फक्त ऐकणारे आणि नंतर विसरणारे नाहीत"
|
|
# हा माणूस धन्य आहे तो त्याप्रमाणे करतो. त्याचे भाषांतर सक्रीय अस होऊ शकते " जो देवाच्या नियमाचे पालन करील तो माणूस आशीर्वादीत होईल"(पहा: कर्तरी व कर्मणी) |