Door43-Catalog_mr_tn/JAS/01/22.md

2.2 KiB

वचन पाळा

"देवाचे वचन पाळा"

देवाने तुम्हाला दिलेला संदेश पाळा."

तुम्ही स्वत: ला फसवता.

स्वत: ची फसवणक करता."

किंवा स्वत: ला मूर्ख करता."

कारण जर कोणी देवाच वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे

याकोब दोन माणसामध्ये तुलना करत आहे. जो देवाचे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागत नाही तो आरशात आपला चेहरा पाहून विसरणाऱ्या माणसासारखा आहे. (पहा: उपमा)

त्याच्या नैसर्गिक मुखाच परिक्षण करतो

आणि लगेच विसरतो

जो देवाचे वचन ऐकतो आणिजे ऐकल आहे ते विसरून जातो तो आपल मुख आरशात पाहून विसरणाऱ्या माणसासारखा आहे.

परिपूर्ण नियम, स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियम

"परिपूर्ण नियम स्वातंत्र्य देतो."

फक्त ऐकून विसरणारे नाहीत

"फक्त ऐकणारे आणि नंतर विसरणारे नाहीत"

हा माणूस धन्य आहे तो त्याप्रमाणे करतो. त्याचे भाषांतर सक्रीय अस होऊ शकते " जो देवाच्या नियमाचे पालन करील तो माणूस आशीर्वादीत होईल"(पहा: कर्तरी व कर्मणी)