Door43-Catalog_mr_tn/HEB/13/20.md

897 B
Raw Permalink Blame History

सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने

शक्य अर्थ : १) ‘’रक्ताच्या द्वारे देवाने त्याचा करार आपल्याबरोबर स्थापित केला’’ (पहा युडीबी) किंवा २) ‘’सार्वकालिक कराराच्या रक्ताने येशू आपला ‘’प्रभू’’ बनला किंवा ३) ‘’रक्ताने... की देवाने ‘’येशूला पुन्हा मेलेल्यातून बाहेर काढले.

चांगल्या कामात सिद्ध करो

लेखक आणि वाचक (पहा : तू चे स्वरूप आणि समाविष्ट)