# सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने शक्य अर्थ : १) ‘’रक्ताच्या द्वारे देवाने त्याचा करार आपल्याबरोबर स्थापित केला’’ (पहा युडीबी) किंवा २) ‘’सार्वकालिक कराराच्या रक्ताने येशू आपला ‘’प्रभू’’ बनला किंवा ३) ‘’रक्ताने...’’ की देवाने ‘’येशूला पुन्हा मेलेल्यातून बाहेर काढले.’’ # चांगल्या कामात सिद्ध करो लेखक आणि वाचक (पहा : तू चे स्वरूप आणि समाविष्ट)