Door43-Catalog_mr_tn/GAL/05/25.md

759 B

आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो

‘’जर आपण आत्म्याने जगतो’’ किंवा ‘’देवाच्या आत्म्याने आम्हाला जिवंत राहण्यास शिकवले’’

चालावे

ह्या शब्दाचा संदर्भ एक सैन्य जे पुढे करते आणि येशूने समाजात जे काही शिकवले त्यासाठी एक रूपक अलंकार आहे (युडीबी; पहा: रूपक अलंकार)

तर आपण

‘’आपण करावे’’