Door43-Catalog_mr_tn/GAL/05/25.md

9 lines
759 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो
‘’जर आपण आत्म्याने जगतो’’ किंवा ‘’देवाच्या आत्म्याने आम्हाला जिवंत राहण्यास शिकवले’’
# चालावे
ह्या शब्दाचा संदर्भ एक सैन्य जे पुढे करते आणि येशूने समाजात जे काही शिकवले त्यासाठी एक रूपक अलंकार आहे (युडीबी; पहा: रूपक अलंकार)
# तर आपण
‘’आपण करावे’’