Door43-Catalog_mr_tn/GAL/05/22.md

1.2 KiB

आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ

‘’जे काही आत्मा उत्पन्न करतो’’

अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही

ह्याचा अर्थ म्हणजे १) ‘’मोशेचे नियमशास्त्र अशा सारख्या गोष्टींना निषिद्ध करत नाही’’ किंवा २) ‘’अशा रीतीने विचार व कृती करण्याच्या विरुद्ध कोणताच नियमनाही’’ (पहा युडीबी)

त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे

‘’आपला दैहिक स्वभाव त्यातील वासना आणि दुष्ट प्रवृतींसह मारला जणूकाही ते सर्वकाही वधस्तंभावर खिळले होते’’ (पहा: रूपक अलंकार)