# आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ ‘’जे काही आत्मा उत्पन्न करतो’’ # अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही ह्याचा अर्थ म्हणजे १) ‘’मोशेचे नियमशास्त्र अशा सारख्या गोष्टींना निषिद्ध करत नाही’’ किंवा २) ‘’अशा रीतीने विचार व कृती करण्याच्या विरुद्ध कोणताच नियमनाही’’ (पहा युडीबी) # त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे ‘’आपला दैहिक स्वभाव त्यातील वासना आणि दुष्ट प्रवृतींसह मारला जणूकाही ते सर्वकाही वधस्तंभावर खिळले होते’’ (पहा: रूपक अलंकार)