Door43-Catalog_mr_tn/GAL/03/27.md

968 B
Raw Permalink Blame History

ह्या शास्त्रभागात, तुम्ही हे खूप अनेकवचनी आहे.

तुम्ही.... ख्रिस्ताला परिधान केले आहे

ह्याचा अर्थ म्हणजे १) ‘’तुम्ही... ख्रिस्तासारखेच बनले आहात’’ (युडीबी) किंवा २) ‘’ख्रिस्तासारखेच तुमचे देखील देवाशी नाते आहे.

ते तसे नाही

‘’कोणामध्ये फरक नाही’’ किंवा ‘’देव कोणामध्ये फरक पाहत नाही’’

आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा तर

‘’जर तुम्ही ख्रिस्ताचे आहा तर’’ तुम्ही आहात