# ह्या शास्त्रभागात, तुम्ही हे खूप अनेकवचनी आहे. # तुम्ही.... ख्रिस्ताला परिधान केले आहे ह्याचा अर्थ म्हणजे १) ‘’तुम्ही... ख्रिस्तासारखेच बनले आहात’’ (युडीबी) किंवा २) ‘’ख्रिस्तासारखेच तुमचे देखील देवाशी नाते आहे.’’ # ते तसे नाही ‘’कोणामध्ये फरक नाही’’ किंवा ‘’देव कोणामध्ये फरक पाहत नाही’’ # आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा तर ‘’जर तुम्ही ख्रिस्ताचे आहा तर’’ तुम्ही आहात