1.3 KiB
1.3 KiB
सुवार्ता सांगितली
‘’सुवार्ता जाहीर केली’’ किंवा ‘’सुवार्तेची घोषणा केली’’
शांतीची सुवार्ता
‘’शांतीची सुवार्ता’’
जे दूर होते
ह्याचा संदर्भ यहुदीतर किंवा परराष्ट्रीय लोकांशी आहे.
जे जवळ होते
ह्याचा संदर्भ यहुद्यांशी आहे.
त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे
‘’आपण दोघे’’ ह्याचा संदर्भ पौल, विश्वास ठेवणारे यहुदी आणि विश्वास न ठेवणारे यहुदी ह्यांच्याशी आहे.
त्याच्या आत्म्याच्या योगे
सर्व विश्वासणाऱ्यांना देवपित्याच्या सानिध्यात एकाच आत्म्याने किंवा अधिकाराने प्रवेश करण्याचा हक्क आहे.