# सुवार्ता सांगितली ‘’सुवार्ता जाहीर केली’’ किंवा ‘’सुवार्तेची घोषणा केली’’ # शांतीची सुवार्ता ‘’शांतीची सुवार्ता’’ # जे दूर होते ह्याचा संदर्भ यहुदीतर किंवा परराष्ट्रीय लोकांशी आहे. # जे जवळ होते ह्याचा संदर्भ यहुद्यांशी आहे. # त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे ‘’आपण दोघे’’ ह्याचा संदर्भ पौल, विश्वास ठेवणारे यहुदी आणि विश्वास न ठेवणारे यहुदी ह्यांच्याशी आहे. # त्याच्या आत्म्याच्या योगे सर्व विश्वासणाऱ्यांना देवपित्याच्या सानिध्यात एकाच आत्म्याने किंवा अधिकाराने प्रवेश करण्याचा हक्क आहे.