18 lines
2.0 KiB
Markdown
18 lines
2.0 KiB
Markdown
# कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे
|
||
|
||
देवाची आपल्याप्रती दया हेच कारण आहे की त्याने आपला बचाव न्यायापासून केला जर केवळ आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर.
|
||
# हे तुमच्या हातून झाले नाही
|
||
|
||
‘’हे’’ ह्याचा संदर्भ तुमचे कृपेने झालेल्या तारणाशी आहे.’’
|
||
# आपल्याकडून आले
|
||
|
||
‘’आपल्याकडून’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल आणि इफिस येथील सर्व विश्वासणाऱ्याशी आहे. (पहा: निवडक)
|
||
# कर्मे केल्याने हे झाले नाही
|
||
|
||
‘‘हे तारण आपल्या कर्मांनी मिळाले नाही’’
|
||
# आपण ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण झालेले, त्याची हस्तकृती आहोत
|
||
|
||
‘’ख्रिस्त येशूला जोडले गेलेले नवीन लोक म्हणून देवाने आपल्याला निर्माण केले आहे’’ आपण देवाच्या निर्मितीचा परिणाम आहोत. ‘’आपण’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल आणि इफिस येथील विश्वासणाऱ्याशी आहे. (पहा: समाविष्ट)
|
||
# चालवावा
|
||
|
||
‘’चालले’’ किंवा ‘’अनुसरण करणे’’ |