Door43-Catalog_mr_tn/COL/01/28.md

1.3 KiB

आम्ही त्याची घोषणा करतो

‘’हाच तो ख्रिस्त हे, ज्याची आम्ही, पौल आणि तीमथ्य घोषणा करतो’’

प्रत्येक माणसाला बोध करतो

‘’आम्ही सर्वांना सौम्य रीतीने बोध व शिक्षण देतो’’

प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी उभे करावे म्हणून

‘’की आम्ही देवाच्या समोर प्रत्येक व्यक्तीला सादर करावे’’ (पहा: स्पष्ट आणि उघड)

पूर्ण

‘’अध्यात्मिक रीतीने परिपक्व’’

ह्यासाठी मी झटून श्रम करतो

‘’म्हणूनच मी, पौल कष्ट करतो’’

त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवीत आहे

‘’ख्रिस्ताचे हेतू जे माझ्यात कार्यरत आहेत’’