# आम्ही त्याची घोषणा करतो ‘’हाच तो ख्रिस्त हे, ज्याची आम्ही, पौल आणि तीमथ्य घोषणा करतो’’ # प्रत्येक माणसाला बोध करतो ‘’आम्ही सर्वांना सौम्य रीतीने बोध व शिक्षण देतो’’ # प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी उभे करावे म्हणून ‘’की आम्ही देवाच्या समोर प्रत्येक व्यक्तीला सादर करावे’’ (पहा: स्पष्ट आणि उघड) # पूर्ण ‘’अध्यात्मिक रीतीने परिपक्व’’ # ह्यासाठी मी झटून श्रम करतो ‘’म्हणूनच मी, पौल कष्ट करतो’’ # त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवीत आहे ‘’ख्रिस्ताचे हेतू जे माझ्यात कार्यरत आहेत’’