Door43-Catalog_mr_tn/ACT/17/13.md

12 lines
859 B
Markdown

# जेव्हा यहूद्यांना..समजले
"सांगितले गेले" किंवा "कळविले गेले" किंवा "ऐकले" (UDB)
# तेथे गेले आणि खवळून चेतविले
"तेथे गेले आणि हैराण केले" किंवा "तेथे गेले आणि संशयास कारणीभूत झाले"
# आणि जमावाला क्षुब्ध केले
"लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण केली"
# जे पौलाचे मार्गदर्शन करीत होते
"जे पौलाच्या सोबत होते" किंवा "जे पौलाबरोबर जात होते"