859 B
859 B
जेव्हा यहूद्यांना..समजले
"सांगितले गेले" किंवा "कळविले गेले" किंवा "ऐकले" (UDB)
तेथे गेले आणि खवळून चेतविले
"तेथे गेले आणि हैराण केले" किंवा "तेथे गेले आणि संशयास कारणीभूत झाले"
आणि जमावाला क्षुब्ध केले
"लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण केली"
जे पौलाचे मार्गदर्शन करीत होते
"जे पौलाच्या सोबत होते" किंवा "जे पौलाबरोबर जात होते"