Door43-Catalog_mr_tn/ACT/12/16.md

1.2 KiB

परंतु पेत्र तसाच ठोकीत राहिला

पेत्र थोकीतच राहील होता ह्या शब्दच अर्थ म्हणजे घरांत असलले जो पर्यंत बोलत होते त्या संपूर्ण वेळेपर्यंत पेत्र ठोकीत राहिला होता.

त्यांनी जेव्हा दरवाजा उघडला, आणि त्याला पाहून ते थक्क झाले

"दरवाजा उघडल्यानंतर, घरांत असलेले लोक पेत्राला पाहून थक्क झाले."

त्याने त्यांना खुणावले ..आणि त्यांना सांगितले

"घरांत असलेल्या लोकांना खुणावले...आणि त्या लोकांना सांगितले."

ह्या गोष्टींचा अहवाल द्या

"ह्या गोष्टीं सांगा"

तो निघून गेला

"पेत्र निघून गेला."