15 lines
1.2 KiB
Markdown
15 lines
1.2 KiB
Markdown
# परंतु पेत्र तसाच ठोकीत राहिला
|
|
|
|
पेत्र थोकीतच राहील होता ह्या शब्दच अर्थ म्हणजे घरांत असलले जो पर्यंत बोलत होते त्या संपूर्ण वेळेपर्यंत पेत्र ठोकीत राहिला होता.
|
|
# त्यांनी जेव्हा दरवाजा उघडला, आणि त्याला पाहून ते थक्क झाले
|
|
|
|
"दरवाजा उघडल्यानंतर, घरांत असलेले लोक पेत्राला पाहून थक्क झाले."
|
|
# त्याने त्यांना खुणावले ..आणि त्यांना सांगितले
|
|
|
|
"घरांत असलेल्या लोकांना खुणावले...आणि त्या लोकांना सांगितले."
|
|
# ह्या गोष्टींचा अहवाल द्या
|
|
|
|
"ह्या गोष्टीं सांगा"
|
|
# तो निघून गेला
|
|
|
|
"पेत्र निघून गेला." |