1.8 KiB
1.8 KiB
त्याला कळले नाही
"पेत्राला कळले नाही" किंवा "पेत्राला समजले नाही"
देवदूताकडून जे झाले ते खरे होते
"देव दूताची कृती खरी होती" किंवा "देवदूताची कृती खरच घडत होती"
त्याला वाटले तो पाहात आहे
"पेत्राला वाटले की तो पाहात आहे"
नंतर ते
"नंतर देवदूत व पेत्र" ओलांडल्यावर
"चालून गेल्यावर"
दुसरा
"दुसरा पहारा"
ते तेथे आल्यावर
"देवदूत आणि पेत्र तेथे आल्यावर"
नगरांत जाण्याचा
"नगरांत जाण्यासाठी उघडला"
तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला
"त्यांच्यासाठी ते गेट सताड उघडले" किंवा "ते गेट त्यांच्यासाठी आपोआप उघडले"
ते बाहेर पडले
"देवदूत आणि पेत्र दाराच्या बाहेर गेले"
पुढे रस्ता चालून गेले
"रस्त्याच्या बाजूने चालत गेले"
त्याला सोडून लगेच गेला
"पेत्राला सोडून लगेच गेला" किंवा "अचानक नाहींसा झाला"