Door43-Catalog_mr_tn/ACT/12/09.md

36 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# त्याला कळले नाही
"पेत्राला कळले नाही" किंवा "पेत्राला समजले नाही"
# देवदूताकडून जे झाले ते खरे होते
"देव दूताची कृती खरी होती" किंवा "देवदूताची कृती खरच घडत होती"
# त्याला वाटले तो पाहात आहे
"पेत्राला वाटले की तो पाहात आहे"
# नंतर ते
"नंतर देवदूत व पेत्र"
ओलांडल्यावर
"चालून गेल्यावर"
# दुसरा
"दुसरा पहारा"
# ते तेथे आल्यावर
"देवदूत आणि पेत्र तेथे आल्यावर"
# नगरांत जाण्याचा
"नगरांत जाण्यासाठी उघडला"
# तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला
"त्यांच्यासाठी ते गेट सताड उघडले" किंवा "ते गेट त्यांच्यासाठी आपोआप उघडले"
# ते बाहेर पडले
"देवदूत आणि पेत्र दाराच्या बाहेर गेले"
# पुढे रस्ता चालून गेले
"रस्त्याच्या बाजूने चालत गेले"
# त्याला सोडून लगेच गेला
"पेत्राला सोडून लगेच गेला" किंवा "अचानक नाहींसा झाला"