Door43-Catalog_mr_tn/ACT/12/03.md

2.4 KiB

हे यहूदी लोकांना आवडले असे त्याने पाहिल्यावर

"याकोबाला मारून टाकल्यामुळे यहूदी पुढाती खुश झाले होते ह्याची हेरोदाला जाणीव झाली"

यहूदी लोकांना आवडले

"ह्यामुळे यहूदी लोकांना आनंद वाटलं"

तो पेत्रालाहि धरण्यास पुढे सरसावला

"हेरोदाने पेत्राला देखील अटक करण्याचा हुकुम दिला"

ते होते

"ते झाले" किंवा "हेरोदाने हे केले"

त्याला अटक केल्यानंतर त्याला त्याने तुरुंगांत टाकले

"शिपायांनी पेत्राला अटका केल्यानंतर, हेरोदाने शिप्यांना पेत्राला तुरुंगांत टाकण्यास सांगितले"

शिपायांच्या चार चौकड्या

"शिपायांचे चार गट" एका गटांत चार शिपयाइ असत, ते एका वेळेस पेत्राला पहारा देत. गटाने दिवसाला पाळीमध्ये विभागले होते. प्रवेश द्वारापाशी दोन शिपाई व पेत्राच्या बाजूला दोन शिपाई पहारा देत.

त्याचे संरक्षण करण्यासाठी

"पेत्राचे संरक्षण करण्यासाठी"

लोकांसमोर त्याला आणावे असा त्याचा बेत होता

"सर्व लोकांच्या समोर पेत्राचा न्याय करावा अशी हेरोदाची योजना होती" किंवा "यहूदी लोकांसमोर पेत्राचा न्याय करावा अशी हेरोदाची योजना होती"