Door43-Catalog_mr_tn/ACT/12/03.md

24 lines
2.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# हे यहूदी लोकांना आवडले असे त्याने पाहिल्यावर
"याकोबाला मारून टाकल्यामुळे यहूदी पुढाती खुश झाले होते ह्याची हेरोदाला जाणीव झाली"
# यहूदी लोकांना आवडले
"ह्यामुळे यहूदी लोकांना आनंद वाटलं"
# तो पेत्रालाहि धरण्यास पुढे सरसावला
"हेरोदाने पेत्राला देखील अटक करण्याचा हुकुम दिला"
# ते होते
"ते झाले" किंवा "हेरोदाने हे केले"
# त्याला अटक केल्यानंतर त्याला त्याने तुरुंगांत टाकले
"शिपायांनी पेत्राला अटका केल्यानंतर, हेरोदाने शिप्यांना पेत्राला तुरुंगांत टाकण्यास सांगितले"
# शिपायांच्या चार चौकड्या
"शिपायांचे चार गट" एका गटांत चार शिपयाइ असत, ते एका वेळेस पेत्राला पहारा देत. गटाने दिवसाला पाळीमध्ये विभागले होते. प्रवेश द्वारापाशी दोन शिपाई व पेत्राच्या बाजूला दोन शिपाई पहारा देत.
# त्याचे संरक्षण करण्यासाठी
"पेत्राचे संरक्षण करण्यासाठी"
# लोकांसमोर त्याला आणावे असा त्याचा बेत होता
"सर्व लोकांच्या समोर पेत्राचा न्याय करावा अशी हेरोदाची योजना होती" किंवा "यहूदी लोकांसमोर पेत्राचा न्याय करावा अशी हेरोदाची योजना होती"