9 lines
1.1 KiB
Markdown
9 lines
1.1 KiB
Markdown
# परंतु ते सर्व त्याला भीत होते
|
|
|
|
"ते सर्व" हे अनेक किंवा बहुतेक ह्यां शब्दांचा अतिशयोक्ती अलंकार आहे. हे अशा प्रकारे पुन्हा लिहीले जाऊ शकते, "जवळजवळ सर्वच," (UDB) (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)
|
|
# परंतु बर्णबा त्याला घेऊन गेला
|
|
|
|
"परंतु बर्णबा शौलाला घेऊन गेला"
|
|
# शौलाने येशूच्या नांवाने धैर्याने भाषण दिले
|
|
|
|
शौल येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता संदेशाचा प्रचार करतो किंवा शिकवितो ह्याचे हे सामीप्यमूलक लक्षणा आहे. (पाहा: सामीप्यमूलक लक्षणा) |