Door43-Catalog_mr_tn/ACT/09/26.md

1.1 KiB

परंतु ते सर्व त्याला भीत होते

"ते सर्व" हे अनेक किंवा बहुतेक ह्यां शब्दांचा अतिशयोक्ती अलंकार आहे. हे अशा प्रकारे पुन्हा लिहीले जाऊ शकते, "जवळजवळ सर्वच," (UDB) (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

परंतु बर्णबा त्याला घेऊन गेला

"परंतु बर्णबा शौलाला घेऊन गेला"

शौलाने येशूच्या नांवाने धैर्याने भाषण दिले

शौल येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता संदेशाचा प्रचार करतो किंवा शिकवितो ह्याचे हे सामीप्यमूलक लक्षणा आहे. (पाहा: सामीप्यमूलक लक्षणा)