Door43-Catalog_mr_tn/ACT/08/36.md

832 B

मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?

"मला बापिस्मा देण्यास तुम्हांला कांहीच हरकत असू नये" हा ह्याचा अलंकारयुक्त प्रश्न आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) आणि (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

वचन ३७

हे वचन वगळले होते कारण जुन्या, अधिक विश्वसनीय, प्राचीन ग्रंथांमध्ये ह्या वचनाचा समावेश आढळत नाही. (पाहा:ग्रंथातील प्रारुपें)