6 lines
832 B
Markdown
6 lines
832 B
Markdown
# मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?
|
|
|
|
"मला बापिस्मा देण्यास तुम्हांला कांहीच हरकत असू नये" हा ह्याचा अलंकारयुक्त प्रश्न आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) आणि (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
|
|
# वचन ३७
|
|
|
|
हे वचन वगळले होते कारण जुन्या, अधिक विश्वसनीय, प्राचीन ग्रंथांमध्ये ह्या वचनाचा समावेश आढळत नाही. (पाहा:ग्रंथातील प्रारुपें) |