Door43-Catalog_mr_tn/ACT/05/17.md

839 B

परंतु

ह्याने परस्परविरोधी कथेची सुरूवात होते. तुमची भाषा परस्परविरोधी कथनाचा परिचय कसा करून देते ह्याची जाणीव असू द्या. v मत्सर

किंवा "चीड" सगळ्यांचे लक्ष प्रेषितांकडे होते व त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती हे पाहून सदूकी लोक फार नाराज झाले होते.

प्रेषितांवर हात टाकले

"प्रेषितांना अटक केली," (पाहा: वाक्प्रचार)