9 lines
839 B
Markdown
9 lines
839 B
Markdown
# परंतु
|
|
|
|
ह्याने परस्परविरोधी कथेची सुरूवात होते. तुमची भाषा परस्परविरोधी कथनाचा परिचय कसा करून देते ह्याची जाणीव असू द्या.
|
|
v मत्सर
|
|
|
|
किंवा "चीड" सगळ्यांचे लक्ष प्रेषितांकडे होते व त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती हे पाहून सदूकी लोक फार नाराज झाले होते.
|
|
# प्रेषितांवर हात टाकले
|
|
|
|
"प्रेषितांना अटक केली," (पाहा: वाक्प्रचार) |