Door43-Catalog_mr_tn/3JN/01/13.md

888 B

शाईने व लेखणीने

“पत्रात”(यूडीबी)

समोरासमोर

“एकत्रित”किंवा “समक्ष”

तुला शांती असो

“देव तुला शांती देवो.”

मित्रांना त्यांच्या नावाने सलाम

पर्यायी भाषांतर

“ तेथील प्रत्येक विश्वासणाऱ्यांना माझ्यासाठी व्यक्तीश: भेटून सलाम सांग.

मित्रांस

“तुझी मित्रमंडळी”पर्यायी भाषांतर: “इथले विश्वासणारे” याकोबाचे पत्र

प्रश्र आणि उत्तर