Door43-Catalog_mr_tn/3JN/01/13.md

26 lines
888 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# शाईने व लेखणीने
“पत्रात”(यूडीबी)
# समोरासमोर
“एकत्रित”किंवा “समक्ष”
# तुला शांती असो
“देव तुला शांती देवो.”
# मित्रांना त्यांच्या नावाने सलाम
पर्यायी भाषांतर
“ तेथील प्रत्येक विश्वासणाऱ्यांना माझ्यासाठी व्यक्तीश: भेटून सलाम सांग.
# मित्रांस
“तुझी मित्रमंडळी”पर्यायी भाषांतर: “इथले विश्वासणारे”
याकोबाचे पत्र
प्रश्र आणि उत्तर