35 lines
2.7 KiB
Markdown
35 lines
2.7 KiB
Markdown
# मंडळी
|
|
|
|
गायस आणि विश्वासणाऱ्यांचा जमाव देवाची
|
|
आराधना करण्यासाठी एकत्र जमतात त्यांच्या संदर्भात आहे.
|
|
# दियत्रफेस
|
|
|
|
तो मंडळीचा सभासद होता.(पहा:भाषांतरीत नाव)
|
|
# त्याला त्यांच्यात श्रेष्ठ होण्याची आवड आहे
|
|
|
|
“त्याला त्यांचा नेता
|
|
बनण्याची आवड आहे”
|
|
# आमचा स्वीकार करत नाही
|
|
|
|
“आमचा”हा शब्द योहान आणि जे त्याच्याबरोबर आहेत त्यांच्या संदर्भात आहे.गायसचा त्यांच्यात
|
|
समावेश नाही.(पहा:अनन्य)
|
|
# तो आम्हाविरुध्द वाईट गोष्टी बोलून वटवट करतो.
|
|
|
|
“आणि तो कसा
|
|
वाईट गोष्टी बोलतो ज्या नक्कीच सत्य नाहीत.”
|
|
# तो स्वत:
|
|
|
|
“स्वत: "हा शब्द दियत्रफेस याच्या संदर्भात जो वाईट गोष्टी
|
|
करतो त्यावर जोर देण्यासाठी आहे. (पहा:कर्ताच क्रियेचे कर्म असे सर्वनाम)
|
|
# बंधुचा स्वीकार करत नाही
|
|
|
|
“सहकारी बंधूच स्वागत करत नाही.”
|
|
# आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छीतात त्यांना मना करतात
|
|
|
|
ह्या
|
|
वाक्यात काही शब्द गाळले आहेत,परंतु ते समजतात.पर्यायी भाषांतर:
|
|
“आणि जे विश्वासणाऱ्यांच स्वागत करू इच्छीतात त्यांना तो थांबवतो.”(पहा:वाक्यरचनेला आवश्यक शब्द)
|
|
# आणि त्यांना घालवून टाकतो
|
|
|
|
“आणि तो त्यांना सक्तीने घालवतो”
|
|
“त्यांना” हा शब्द ज्यांना सहकारी विश्वासणाऱ्यांच स्वागत करायच आहे त्यांच्या संदर्भात आहे. |