Door43-Catalog_mr_tn/2TI/02/19.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

जो कोणी प्रभूचे नाव घेतो

‘’जो ख्रिस्तात एक विश्वासणारा आहे असे म्हणतो’’

देवाने घातलेला स्थिर पाया

शक्य अर्थ म्हणजे १) ‘’सुरुवातीपासून जी मंडळी ख्रिस्ताने बांधली’’ २) ‘’देवाच्या बाबतीतील सत्य’’ (युडीबी); ३)’देवाचे विश्वासूपण.

त्याने अनितीपासून दूर राहावे

शक्य अर्थ म्हणजे :१) ‘’दुष्ट असणे थांबवणे’’; २) ‘’चुकीच्या गोष्टी करणे थांबवणे’’

पात्र

हे वाट्या, ताट, आणि मडके अशा वस्तूंसाठी एक पद आहे, लोकांसाठी वापरलेला एक रूपक अलंकार आहे. (पहा: रूपक अलंकार)

मानमान्यतेच्या

शक्य अर्थ म्हणजे: १) ‘’विशेष प्रसंग....सामान्य प्रसंग’’ (युडीबी); २) चांगले लोक जाहीर रीतीने ज्या कृती करतात..... ज्या कृती चांगले लोक खाजगी रीतीने करतात’’

असे त्याने दूर राहून स्वतःला शुध्द कर

शक्य अर्थ: १) ‘’मान नसलेल्या लोकांपासून वेगळे राहने’’; २) ‘’स्वतःला शुध्द बनवतो’’

मानाचे पात्र

‘’विशेष प्रसंगांसाठी बनवलेला’’ किंवा ‘’चांगले लोक ज्या कृती जाहीर रीतीने करतात त्यासाठी वापरलेला’’