Door43-Catalog_mr_tn/2TI/02/19.md

23 lines
2.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# जो कोणी प्रभूचे नाव घेतो
‘’जो ख्रिस्तात एक विश्वासणारा आहे असे म्हणतो’’
# देवाने घातलेला स्थिर पाया
शक्य अर्थ म्हणजे १) ‘’सुरुवातीपासून जी मंडळी ख्रिस्ताने बांधली’’
२) ‘’देवाच्या बाबतीतील सत्य’’ (युडीबी); ३)’देवाचे विश्वासूपण.
# त्याने अनितीपासून दूर राहावे
शक्य अर्थ म्हणजे :१) ‘’दुष्ट असणे थांबवणे’’; २) ‘’चुकीच्या गोष्टी करणे थांबवणे’’
# पात्र
हे वाट्या, ताट, आणि मडके अशा वस्तूंसाठी एक पद आहे, लोकांसाठी वापरलेला एक रूपक अलंकार आहे. (पहा: रूपक अलंकार)
# मानमान्यतेच्या
शक्य अर्थ म्हणजे: १) ‘’विशेष प्रसंग....सामान्य प्रसंग’’
(युडीबी); २) चांगले लोक जाहीर रीतीने ज्या कृती करतात..... ज्या कृती चांगले लोक खाजगी रीतीने करतात’’
# असे त्याने दूर राहून स्वतःला शुध्द कर
शक्य अर्थ: १) ‘’मान नसलेल्या लोकांपासून वेगळे राहने’’; २) ‘’स्वतःला शुध्द बनवतो’’
# मानाचे पात्र
‘’विशेष प्रसंगांसाठी बनवलेला’’ किंवा ‘’चांगले लोक ज्या कृती जाहीर रीतीने करतात त्यासाठी वापरलेला’’