Door43-Catalog_mr_tn/2TH/03/13.md

888 B
Raw Permalink Blame History

पण

‘’पण’’ ह्यात आळशी आणि कष्ट करणारे विश्वासणारे ह्यांच्यातील विरोधाभास व्यक्त होतो.

तुम्ही

‘’तुम्ही’’ ह्याचा संदर्भ थेस्सलनीकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा:तू चे स्वरूप)

खचू नका

‘’निराश होऊ नका’’ ह्यासाठी वापरलेला हा शब्दप्रयोग आहे. (पहा: शब्दप्रयोग)

ते लक्षात घ्या

‘’जाहीर रीतीने त्या व्यक्तीला तुम्ही ओळखा’’ (युडीबी)