# पण ‘’पण’’ ह्यात आळशी आणि कष्ट करणारे विश्वासणारे ह्यांच्यातील विरोधाभास व्यक्त होतो. # तुम्ही ‘’तुम्ही’’ ह्याचा संदर्भ थेस्सलनीकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा:तू चे स्वरूप) # खचू नका ‘’निराश होऊ नका’’ ह्यासाठी वापरलेला हा शब्दप्रयोग आहे.’’ (पहा: शब्दप्रयोग) # ते लक्षात घ्या ‘’जाहीर रीतीने त्या व्यक्तीला तुम्ही ओळखा’’ (युडीबी)