Door43-Catalog_mr_tn/2TH/01/11.md

2.1 KiB
Raw Permalink Blame History

ह्याकरिता आम्ही सर्वांकरिता प्रार्थना करितो

‘’आम्ही देखील प्रार्थना करतो’’

आम्ही

‘’आम्ही’’ ही सर्वनामाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्याशी आहे. (पहा: निवडक)

सर्वदा अशी प्रार्थना करतो

‘बरेचदा’’ (पहा: अतिश्यओक्ती अलंकार)

तुमच्यासाठी

दुय्यम व्यक्ती अनेकवचनी सर्वनाम ‘’तू’’ ह्यांचा संदर्भ थेसलोनीकर मंडळीतील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

मंडळीची इच्छा पूर्ण करण्यास

‘’तुमची इच्छा आहे तसे प्रत्यक बाबतीत चांगले करण्यास तुम्हाला सहाय्य करण्यास. (युडीबी)

कि जेणेकरून प्रभू येशूचे नाव तुमच्या व्दारे गौरवीले जावो.

‘’तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचे गौरर्व करावे’’(पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आणि त्याच्याद्वारे तुम्ही

‘’आणि येशुने तुमचे गौरव करावे’’ (पहा: पद्न्युन्ता) (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने

‘’देवाच्या कृपेमुळे’’