Door43-Catalog_mr_tn/1TH/05/08.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

दिवसाचे आहोत

ख्रिस्तातील विश्वासणाऱ्यांसाठी हे एक पद आहे आट: ‘’ख्रिस्तातील विश्वासणारे’’ किंवा ‘’प्रकाशाचे लोक. (पहा: शब्दप्रयोग)

आपण सावध असावे

‘’स्वयं नियंत्रण दाखवणे’’

हे उरस्त्रान घालावे

जसा शिपाई स्वतचे शरीर सुरक्षित करण्यास उरस्त्रान घालतो, जो विश्वासणारे विश्वास आणि प्रीती ह्याने जगतो त्याला सुरक्षा मिळते.आट: ‘’स्वतःला सुरक्षित करणे’’ (पहा: रूपक अलंकार)

शिरस्त्राण

जसे शिरस्त्राण शिपाईच्या डोक्याचे संरक्षण करतो तसेच तारणाची खात्री विश्वासणाऱ्याचे संरक्षण करते. आट: ‘’आणि जाणून घेणे’’ (पहा: रूपक अलंकार)

आपले तारण व्हावे म्हणून

‘’आपण तारण मिळण्यासाठी’’

आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो

‘’आम्ही जिवंत किंवा मेले असलो तरीही’’ (पहा: शिष्तोक्ती अलंकार(

एकमेकांचे सांत्वन करा

‘’एकमेकांना उत्तेजन देणे’’