Door43-Catalog_mr_tn/1TH/05/08.md

21 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# दिवसाचे आहोत
ख्रिस्तातील विश्वासणाऱ्यांसाठी हे एक पद आहे आट: ‘’ख्रिस्तातील विश्वासणारे’’ किंवा ‘’प्रकाशाचे लोक. (पहा: शब्दप्रयोग)
# आपण सावध असावे
‘’स्वयं नियंत्रण दाखवणे’’
# हे उरस्त्रान घालावे
जसा शिपाई स्वतचे शरीर सुरक्षित करण्यास उरस्त्रान घालतो, जो विश्वासणारे विश्वास आणि प्रीती ह्याने जगतो त्याला सुरक्षा मिळते.आट: ‘’स्वतःला सुरक्षित करणे’’ (पहा: रूपक अलंकार)
# शिरस्त्राण
जसे शिरस्त्राण शिपाईच्या डोक्याचे संरक्षण करतो तसेच तारणाची खात्री विश्वासणाऱ्याचे संरक्षण करते. आट: ‘’आणि जाणून घेणे’’ (पहा: रूपक अलंकार)
# आपले तारण व्हावे म्हणून
‘’आपण तारण मिळण्यासाठी’’
# आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो
‘’आम्ही जिवंत किंवा मेले असलो तरीही’’ (पहा: शिष्तोक्ती अलंकार(
# एकमेकांचे सांत्वन करा
‘’एकमेकांना उत्तेजन देणे’’