Door43-Catalog_mr_tn/1CO/15/12.md

1.0 KiB

मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?

मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही याविरुध्द पौल ख्रिस्त मेलेल्यातून उठला या विषयावर होती. AT: "मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तहि उठविला गेला नाही

मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे म्हणणे म्हणजे ख्रिस्तहि मेलेल्यातून उठला नाही असे म्हणणे होय.