6 lines
1.0 KiB
Markdown
6 lines
1.0 KiB
Markdown
|
# मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?
|
||
|
|
||
|
मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही याविरुध्द पौल ख्रिस्त मेलेल्यातून उठला या विषयावर होती. AT: "मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
|
||
|
# जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तहि उठविला गेला नाही
|
||
|
|
||
|
मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे म्हणणे म्हणजे ख्रिस्तहि मेलेल्यातून उठला नाही असे म्हणणे होय.
|