Door43-Catalog_mr_tn/PHM/01/21.md

28 lines
2.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तू हे मान्य करशील अशा भरवशाने लिहिले आहे
‘’मी जे म्हणतो ते तुम्ही करणार ह्याची खात्री मला होती’’
# मी तुला लिहिले आहे..आणि मला ठाऊक आहे
पौल हे फिलेमोनाला लिहत आहे.
(पहा: ‘तू’ चे स्वरूप)
# ठाऊक
‘’आणि मला माहित आहे’’
# मी जे म्हणतो
‘’मी जे विचारतो’’
# त्यापेक्षा
‘’देखील’’
# माझ्या राहण्याची व्यवस्था करून ठेव
‘’माझ्यासाठी घर तुम्ही तयार करा. पौलाने फिलेमोनाला हे करण्यास सांगितले.
# तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल
‘’तुमच्या’’ किंवा ‘’तुझे’’ ह्या शब्दांचा संदर्भ फिलेमोन आणि त्याच्या घराण्यातील विश्वाणाऱ्याशी आहे. (पहा: ‘तू’ चे स्वरूप)
# तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे
ह्याचे भाषांतर ‘’तुमच्या प्रार्थनांचा परिणाम’’ किंवा ‘’कारण तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रार्थना करत आहात.
# माझे तुमच्याकडे येणे होईल
ह्याचे भाषांतर एक कर्तरी पोटवाक्य म्हणून करते: ‘’देव मला तुमच्याकडे पाठवण्याची परवानगी देईल’’ किंवा ‘’जे लोक मला तुरुंगात ठेवत आहे त्यांना देव मुक्त करण्यास मदत करतील जेणेकरून मी तुमच्याकडे येऊ शकेल. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)